दिल्लीतील एका कार्यक्रमात महादजी शिंदे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान केला. त्यावरून शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. त्यातच संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी तर शरद पवार यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली. त्या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन …
Read More »ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून सभासद नोंदणी आणि बक्षिस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास
महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. ” या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे ” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो …
Read More »अजित पवार यांनी घेतला ‘पीएमयू’च्या कामाचा आढावा राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी
राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच पुण्यात ‘एम्स’च्या उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान, जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले ६०१ अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण
राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्राचे (रिमोटद्वारे ऑन लाईन …
Read More »वक्फ विधेयकावरून संसदेत गोंधळ, सत्ताधारी आणि इंडिया आघाडीचे सदस्य आमने-सामने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आश्वासनानंतरही विरोधकांचा अखेर सभात्याग
गुरुवारी मांडण्यात आलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वरील संयुक्त समितीच्या अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए आणि विरोधी खासदारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी निषेध नोंदवला, खासदारांनी दावा केला की अंतिम अहवालातून असहमतीच्या नोट्सचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. लोकसभेत, वक्फ मालमत्तेची नोंदणी सुलभ करण्याच्या …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केले नवे आयकर विधेयक सिलेक्ट कमिटीकडे विधेयक पाठविण्याची विनंती
देशाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात नवे आयकर विधेयक संसदेत सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केले जे विद्यमान १९६१ च्या कायद्याची जागा घेईल. हे नवीन विधेयक तयार करताना १९६१ च्या सध्याच्या आयकर कायद्याचे रूपांतरन सोपे आणि पुनर्बांधणी करण्यासाठी …
Read More »उत्पादन वाढ घसरले तीन महिन्यांच्या निचांकावर ३.२ टक्क्यावर औद्योगिक उत्पादन घसरले
बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादन वाढ तीन महिन्यांच्या नीचांकी ३.२ टक्क्यांवर घसरली, मुख्यतः खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रांच्या खराब कामगिरीमुळे. सरकारने नोव्हेंबर २०२४ चा औद्योगिक उत्पादन आकडा देखील मागील महिन्यात जाहीर केलेल्या ५.२ टक्क्यांच्या तात्पुरत्या अंदाजापेक्षा ५ टक्के सुधारित केला आहे. सप्टेंबरमध्ये कारखाना उत्पादन वाढीचा …
Read More »भ्रष्टाचार आता उद्योग धोरणाचा भाग ? अमेरिकेच्या नव्या धोरणाने उद्योग वर्तुळात चिंता
अमेरिकन व्यवसायांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय भ्रष्टाचारविरोधी कायद्याची अंमलबजावणी थांबवली आहे. भ्रष्टाचारविरोधी समर्थकांनी चिंता व्यक्त केली असली तरी, नवीन आदेशाचा अर्थ परदेशी अधिकाऱ्यांना लाच देण्यास मोकळीक देणे असा होत नाही, असे बनश्री पुरकायस्थ स्पष्ट केले. सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला (DoJ) फॉरेन करप्ट …
Read More »क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगनचा नवा ६ जेनचा मोबाईल केला लाँच जाणून घ्या वैशिष्टे आणि त्यातील फिचर
क्वालकॉमने अधिकृतपणे स्नॅपड्रॅगन ६ जेन ४ मोबाइल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे, ज्यामध्ये मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोनसाठी लक्षणीय कामगिरी अपग्रेड, बॅटरी लाइफ वाढवणे आणि एआय-चालित सुधारणांचे आश्वासन दिले आहे. नवीनतम चिपसेट ११% पर्यंत चांगले सीपीयू परफॉर्मन्स, २९% सुधारित जीपीयू क्षमता आणि १२% पॉवर सेव्हिंग आणते, ज्यामुळे ते गेमर्स, क्रिएटर्स आणि व्यावसायिकांसाठी एक …
Read More »
Marathi e-Batmya