भाजपा युती सरकारने मुंबई अदानीला विकली असून सर्वसामान्य मुंबईकरांना विस्थापित करण्याचे पाप केले जात आहे. लाडका उद्योगपती योजनेखाली सरकार केवळ अदानीच्या स्वार्थासाठी काम करत आहे. आता हे मित्रजीवी सरकारने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बसेरा गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत असलेल्या कुटुंबांना उध्वस्त करायला निघाले आहे पण ही तानाशाही काँग्रेस सहन करणार नाही. …
Read More »राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आलेले हे दुसरे २५ निर्णय निवडणूक मौसम आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेला खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील १५ निर्णयानंतर आणखी २५ निर्णय घेण्यात आले. यातील अनेक निर्णय महाराष्ट्रातील जनतेबरोबरच मोदी मित्र अदानीला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या फायद्यासाठी घेण्यात आलेले आहेत. तसेच इतर महत्वाचे प्रकल्प जे बिल्डर लॉबी जी राज्य सरकार आणि केंद्रातील मंत्र्यांच्या …
Read More »मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला निवडणूकीचा मौसमः गायीला पैसे, अदानीला जमिन कोतवालांच्या मानधनात वाढ, मिठागराच्या जमिनी अदानीला, घाटकोपरमधील रमाबाई वस्तीच्या पुर्नवसनाचा मार्ग मोकळा
काही महिन्यांपूर्वी राज्यातील तिजोरीचे तोंड पाहून राज्याला खर्च झोपू शकणाऱ्या योजनांनाच मान्यता द्यायची असा भूमिका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाच्या बैठकीत घेतली. मात्र राज्याच्या सत्तेत पुन्हा यायचे असल्याने आता अजित पवार यांनी खर्च न पेलविणाऱ्या प्रकल्पालाही मान्यता देण्याचा सपाटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा …
Read More »सुप्रिया सुळे यांची टीका, तुम्ही पाठिंबा देत असाल तर सात खून माफ… महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गंभीर संकटात
राज्याची वाढती वित्तीय तूट आणि मंत्रालयाच्या प्रस्तावांकडे सरकारकडून दुर्लक्ष केल्या जात असलेल्या वित्त विभागाच्या आक्षेपांवर प्रकाश टाकणारे वृत्त सद्या अनेक वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ढासळत्या आर्थिक परिस्थितीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, …
Read More »डिफ्यूजन इंजिनियर्स लिमिटेडचा आयपीओचा शेवटचा दिवस आजच बुक करण्याची संधी
डिफ्यूजन इंजिनियर्स लिमिटेड १५८ कोटी रुपयांचा बुक-बिल्ट आयपीओ IPO लॉन्च करत आहे, जे एकूण ०.९४ कोटी नवीन शेअर्स ऑफर करत आहे. २६ सप्टेंबर रोजी बोली प्रक्रिया उघडली गेली आणि ३० सप्टेंबर २०२४ रोजी बंद होईल. वाटपाचे निकाल १ ऑक्टोबर रोजी अंतिम केले जाण्याची अपेक्षा आहे, बीएसई आणि एनएसई NSE वर …
Read More »जीएसटी कर भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमीः व्याज आणि दंड माफ होणार १ नोव्हेंबरपासून लागू होणार सवलत
सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल अधिसूचित केले आहेत, ज्यामुळे व्यवसायांना मागील कर मागण्यांवर काही व्याज आणि दंड माफ करण्याची संधी दिली आहे. १ नोव्हेंबरपासून लागू होणारी ही सवलत, नवीन कलम १२८ अ अंतर्गत येते, जी जीएसटी GST अधिकाऱ्यांना या माफीची ऑफर देण्यास सक्षम करते, करदात्यांच्या अनुपालनाचा …
Read More »एफपीआयची गुंतवणूक १ लाख कोटींच्या पुढे सप्टेंबर महिन्यात ५७ हजार ३५९ कोटी रूपयांची गुतंवणूक
डिपॉझिटरीजमधील डेटानुसार विदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये भारतीय समभागांमध्ये रु. ५७,३५९ कोटी रूपयांची आहेत, ज्यामुळे तो नऊ महिन्यांतील सर्वाधिक गुंतवणूक आहे, मुख्यतः यूएस फेडरल रिझर्व्हने केलेल्या दर कपातीमुळे ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या गुंतवणूकीमुळे, इक्विटीमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (FPIs) गुंतवणूक २९२४ मध्ये १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची माहितीही …
Read More »ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विरोधात व्यापारी सीएआयटीने फुंकले रणशिंग सोबत स्मृती इराणी
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, भारतीय व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय संस्था, बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉन Amazon आणि Flipkart फ्लिपकार्ट विरुद्ध देशव्यापी विरोध सुरू करत आहे. परदेशी किरकोळ कंपन्यांच्या विरोधात वर्षानुवर्षे आवाज उठवणाऱ्या या संस्थेने आज राष्ट्रीय राजधानीत या दोन बेहेमथांवर “कायदा चालवण्याची” मोहीम जाहीर केली. “भारतीय स्पर्धा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील
महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »शरद पवार यांचा अंदाज, या तारखेला मतदान पार पडलेले असेल…. अकलूजमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला अंदाज
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे तिन्ही आयुक्त मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिता आणि निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करतील अशी आशा सर्वसामान्य नागरिकांसह भाजपा आणि महायुतीतील पक्ष वगळता इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांकडून आशा होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी लेव्हल प्लेईंग …
Read More »
Marathi e-Batmya