नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने त्याच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ (IPO) च्या मंजुरीसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Sebi) कडे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दाखल केले आहे. मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एनएसईने भागधारकांना यासंदर्भातील माहिती दिली. या महिन्याच्या सुरुवातीला सेबीने दिल्ली उच्च न्यायालयाला कळवल्यानंतर हे स्पष्टीकरण आले आहे …
Read More »आरबीआयकडून युनिफाईड लेंडींग इंटरफेस लॉच करण्याच्या विचारात गर्व्हनर शक्तीकांता दास यांचे संकेत
डिजिटल पेमेंट क्षेत्रात युपीआय UPI च्या यशानंतर, आरबीआय RBI आता विविध क्षेत्रांमध्ये, विशेषत: कृषी आणि एमएसएमई MSME कर्जदारांसाठी, क्रेडिट सक्षम करण्यासाठी एक तंत्रज्ञान मंच देशव्यापी लॉन्च करण्याच्या विचारात आहे. हे व्यासपीठ अनेक डेटा सेवा प्रदात्यांपासून सावकारांपर्यंत विविध राज्यांच्या जमिनीच्या नोंदीसह डिजिटल माहितीचा संमती-आधारित प्रवाह सुलभ करेल. मागील वर्षी लाँच झालेल्या …
Read More »अॅपलच्या नव्या आयफोनची किंमत झाली लिक, हे फिचर असणार भारतीय रूपयांमध्ये एक लाखाहून अधिक किंमतीला
अॅपल १० सप्टेंबर रोजी अॅपल पार्क, कॅलिफोर्निया येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये जागतिक स्तरावर त्याचा पुढील मोठा लॉन्च कार्यक्रम आयोजित करणार असल्याची अफवा आहे. कंपनी बहुप्रतिक्षित आयफोन iPhone 16 मालिका, अॅपल Apple Watch 10 मालिका आणि तिसरी पिढी एअर पॉड्स AirPods लाँच करेल अशी अपेक्षा आहे. लॉन्चच्या अगोदर, Apple Hub ने …
Read More »आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ७ टक्क्याच्या खाली जीडीपी ६.८ टक्क्याने वाढण्याची शक्यता
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1FY25) आर्थिक वृद्धी मंदावली असल्याचे दिसून आले आहे आणि विश्लेषकांच्या मते जीडीपी GDP वाढ ७% पेक्षा कमी झाल्याचा अंदाज आहे. सार्वत्रिक निवडणुकांमुळे सरकारी खर्च कमी झाल्यामुळे तसेच उच्च आधाराच्या प्रभावामुळे आर्थिक घडामोडींमध्ये घट दिसून येते. रेटिंग एजन्सी क्रिसिलने एप्रिल-जून तिमाहीत जीडीपी GDP वाढीचा अंदाज ६.८% ठेवला …
Read More »महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा एक दिवसीय बंद स्थगित बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समिती गठीत
राज्यातील व्यापारी वर्गाला येणारा महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे २७ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समिती च्या बंद ची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »अनिवासी भारतीयांना आयकर विभागाकडून नोटीसा परदेशी मालमत्तेतून कमाई असल्याच्या संशय
अनिवासी भारतीयांना (एनआरआय) आयकर विभागाच्या तपास युनिटकडून त्यांच्या विदेशी वित्तीय संस्थांसोबतच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी समन्स प्राप्त होत आहेत. करनिर्धारकांना परदेशात खाते उघडल्यापासून ते कोणत्या वर्षात परदेशी खाते उघडले होते आणि त्यांची निवासी स्थिती आणि खाते सुरू झाल्यापासूनच्या पासपोर्टच्या प्रतींची माहिती देण्यास सांगितले आहे. हे खाते परदेशातील निधी किंवा परदेशी बँकेतील …
Read More »अनिल अंबानी सेबीच्या आदेशा विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याची शक्यता सेबीच्या आदेशाचे पुनरावलोकन सुरु
अनिल अंबानी यांना भांडवली बाजारातून पाच वर्षांसाठी बंदी सेबीने घातली आहे. या आदेशाच्या विरोधात अनिल अंबानी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या आदेशाचे पुनरावलोकन करत असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली. २२ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आलेली ही बंदी अंबानी आणि इतर २४ जणांविरुद्ध …
Read More »एनबीसीसी कंपनीकडून रेकॉर्ड ब्रेक डिव्हिडंड वाटप करणार प्रती शेअर २०० रूपयाहून अधिकचा डिव्हीडंड देणार असल्याची चर्चा
एनबीसीसी NBCC India चे शेअर्स ६ सप्टेंबर २०२४ रोजी फर्मने अंतिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट घोषित केल्यापासून चर्चेत आहेत. कंपनीने प्रत्येक पेड अप इक्विटी शेअरसाठी ०.६३ रुपये लाभांश जाहीर केला होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन. एका वर्षात स्टॉक २५२.३३% वाढला आहे आणि दोन वर्षात ४४३.७५% वाढला आहे. तथापि, …
Read More »केजी बसिन मध्ये नैसर्गिक वायु साठ्याची आणखी एक विहीर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती
सरकारी मालकीच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने रविवारी सांगितले की त्यांनी बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यात त्याच्या प्रमुख खोल समुद्र प्रकल्पावर आणखी एक विहीर सापडली आहे, त्यामुळे देशातंर्गत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. जानेवारीमध्ये, ओएनजीसी ONGC ने KG-DWN-98/2 किंवा KG-D5 ब्लॉकमधून तेलाचे उत्पादन …
Read More »सोने-चांदीच्या दागिन्यांवरील निर्यात ड्रॉबॅक दरात केंद्राने केली कपात निर्यात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या ड्रॉबॅक किंमती कमी केल्या
सोने आणि चांदी या धातूंवरील आयात शुल्कात नुकत्याच झालेल्या कपातीच्या प्रतिसादात भारत सरकारने सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातीवरील दर लक्षणीयरीत्या कमी केले आहेत. महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार, सोन्याच्या दागिन्यांचा ड्रॉबॅक दर निव्वळ सोन्याच्या सामग्रीच्या ७०४.१ रुपये प्रति ग्रॅमवरून ३३५.५ रुपये प्रति ग्रॅम इतका कमी झाला आहे. चांदीचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंसाठी, …
Read More »
Marathi e-Batmya