मुंबईः प्रतिनिधी राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली. आर्थिक …
Read More »अर्थव्यवस्था कमकुवत होण्यामागे विरोधक नव्हे तर सरकारचा निष्काळजीपणा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्र्यांवर पलटवार
मुंबईः प्रतिनिधी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य त्या उपाय-योजना करणे गरजे आहे. मात्र सरकारकडून फक्त विरोधकांवर टीका करण्यात येत असल्याने त्यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाय सापडत नसल्याची पलटवार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस माजी पंतप्रधान …
Read More »नियोजनशून्य कारभारामुळे पाच वर्षात ६० टक्केच निधी खर्च भाजप-शिवसेना सरकारचा आर्थिक नियोजनात बेशिस्तीचा कळस: विजय वडेट्टीवार
मुंबई: प्रतिनिधी भाजप शिवसेना युती सरकारची पाच वर्षातील कामगिरी सुमार झाली असून आर्थिक नियोजनही फसले आहे. सरकारचा आर्थिक ताळेबंद पाहिला तर पाच वर्षात सर्व विभागांसाठी एकूण १४ लाख १३ हजार २७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, परंतु ८ लाख ९६ हजार ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचाच …
Read More »घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रीझ, फ्रीझर, वॉटर कुलरसह अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार १९३ वस्तूंवरील कर दरात घट झाल्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तुंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात …
Read More »फ्रूट वायनरी उद्योगासाठी फक्त रू.१ इतके नाममात्र उत्पादन शुल्क जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासूनची वाईन स्वस्त दरात उपलब्ध होणार
मुंबईः प्रतिनिधी फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर रू. १ इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार …
Read More »वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांच्या नोंदणीसाठी ४० लाख रु. उलाढालीची मर्यादा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी होती ती आता १ एप्रिल २०१९ पासून वाढवून ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. उलाढाल मर्यादा वाढविल्याने लहान व्यापाऱ्यांना कर अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टींमध्ये बचत झाल्याची …
Read More »देशाची अर्थव्यवस्था मंदीची असेल पण महाराष्ट्राची नाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीत असल्याचे मत व्यक्त केले. परंतु महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून राज्याच्या जीएसटीच्या उत्पन्नात कोणत्याही स्वरूपाची घट झालेली नसल्याचे सांगत मंदीचे सावट एकट्या भारतावरच नाही तर जगावर असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आर्थिक मंदीची परिस्थिती देशातच नव्हे तर …
Read More »अर्थव्यवस्था सुधारा, नाहीतर लाखो बेरोजगार होतील नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारांच केंद्राला आवाहन
नवी दिल्लीः प्रतिनिधी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिवसेंदिवस घरघर लागत असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोसपणे काही तरी करण्याची गरज असून केंद्र सरकारने याकडे पहावे असे आवाहन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केंद्राला करत नाही तर लाखो बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त केली. ते एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते. मागील ७० वर्षात अशी …
Read More »स्टील उद्योग उभारणीसाठी रशिया आठशे कोटींची गुंतवणूक करणार स्टिल कंपनीला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी राज्यात स्टील उद्योग उभारणीसाठी रशियन कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. तसेच या उद्योगाच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात ८०० कोटी तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या रशियन कंपनीला आवश्यक असणारे सहकार्य राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रशियामधील सर्वात मोठी स्टिल कंपनी …
Read More »३ लाख कोटींचा अर्थसंकल्प त्यात २० हजार कोटींची तूट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी यंदाच्या २०१९-२० या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडण्यात आला. यावर्षीसाठी ३ लाख ३४ हजार ९३३ कोटी रूपयांचा अंदाजित अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. तर ३ लाख १४ हजार ६४० कोटी १२ लाख रूपयांची अंदाजित महसुली जमा राहणार असून २० हजार २९२ कोटी ९४ लाख रूपयांची राजकोषीय तूट येणार असल्याची …
Read More »
Marathi e-Batmya