सोलापूरने पार केली ६०० रूग्णांची संख्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी
मागील काही दिवसात जिल्हा आणि शहरातील संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी ८ आणि दिवसभरात मिळून २५ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज निदान झालेले रूग्ण हे कुमठा नाका १, बुधवार पेठ १, न्यु बुधवार पेठ १, वैंशपायन शासकिय वैद्यकिय महाविद्यालय क्वार्टर ३, भारतरत्न इंदिरा नगर २, आंबेडकर नगर १, कर्णिक नगर २, दत्त नगर संयुक्त झोपडपट्टी २, शिवगंगा मंदीर मराठा वस्ती ३, मार्कंडेय चौक एमआयडीसी सोलापूर १, लष्कर १, समाधान नगर -अक्कलकोट रोड, १, जुना विडी घरकुल १, साखर पेठ १, उत्तर कसबा १, भैय्या चौक १, पो.हिरज १ इत्यादी ठिकाणी रूग्ण सापडले आहेत.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, कर्करोगविरोधी लढ्यात एकजूटीने सहभागी व्हा शासकीय, खासगी कर्करोग रुग्णालये व सेवाभावी संस्थांना केले आवाहन

कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *