राज्याच्या सेवेत २३ सनदी अधिकारी नव्याने रूजू निवड यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी

मंत्रालय आणि महसूल केडरमधून आयएएस अधिकारी पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विभागांतंर्गत परिक्षा घेण्यात आल्या. या परिक्षांमध्ये राज्यातील २३ अधिकाऱ्यांची आयएएस अधिकारी पदी निवड झाली असून सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे यांचे बंधु प्रदिपकुमार डांगे हे ही आज जाहीर झालेल्या सनदी अधिकारी म्हणून निवड झाल्याने दोन भाऊ आता सनदी अधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत कार्यरत राहणार आहेत. तर सिध्दराम सालीमठ हे ही आता सनदी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे.

यांच्या निवडीमुळे राज्यात आता आणखी २३ आयएएस अधिकारी उपलब्ध झाले आहेत. तसेच रिक्त असलेल्या पदांवर यांची नियुक्ती होवून प्रशासनातील पदे रिक्त राहणार नाहीत.

निवड झालेली नावे खालीलप्रमाणे

यु.ए.जाधव

विजयकुमार फड

कान्हू बगाते

भाऊसाहेब दांगडे

किशन जावळे

श्यामसुंदर पाटील

दिलीप स्वामी

संजय चव्हाण

सिध्दाराम सालीमठ

रघुनाथ गावडे

किशोर तावडे

कविता द्विवेदी

सुधाकर तेलंग

मंगेश मोहिते

शिवानंद टाकसाळे

राजेंद्र क्षिरसागर

प्रविण पुरी

विजय मून

प्रदीपकुमार डांगे

वर्षा ठाकूर

डॉ.अनिल रामोद

सी.डी.जोशी

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *