Tag Archives: UPSC

अतुल सावे यांची माहिती, ‘महाज्योती’ आता यशाचा ‘ब्रँड’ · ‘महाज्योती’च्या गुणवंतांचे युपीएससी निकालात ‘शतक’ · भारतीय वन सेवा परीक्षेत आठ विद्यार्थ्यांची बाजी ·'महाज्योती'च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम

युपीएससी वन सेवा परीक्षेत ‘महाज्योती’च्या आठ विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि संस्थेने ओलांडलेला यशाचा ऐतिहासिक ‘शतकीय’ टप्पा, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून ‘महाज्योती’ आता केवळ एक प्रशिक्षण संस्था उरली नसून, ती ग्रामीण भागातील गुणवंतांना प्रशासनात हक्काचे स्थान मिळवून देणारा एक सक्षम ‘ब्रँड’ बनली आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले. पुढे …

Read More »

‘बार्टी’ ‘कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना आर्थिक साहाय्य प्रति विद्यार्थी २५ हजारांचे मिळणार अर्थसहाय्य

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी संस्थेच्या यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलाखत परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रती विद्यार्थी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात …

Read More »

युपीएससीचा अंतिम निकाल जाहीरः महाराष्ट्रातून ९० हून अधिक उमेदवार यशस्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत १००९ विद्यार्थी उत्तीर्ण

युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण १००९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून ९० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात ३ रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना …

Read More »

महाराष्ट्र केडरच्या २३ अधिकाऱ्यांची आयएएस पदासाठी निवड राज्य सरकारने पाठविलेल्या यादीवर केंद्र सरकारचा निर्णय

काही दिवसांपूर्वी मॅटने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार केडरमधील कोणत्या अधिकाऱ्यांना मानले जायचे यावरून प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच मागील काही वर्षात सर्वाधिक आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्याची संधी महसूल आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे राज्य सरकार केडरमधील नेमके अधिकारी कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र नुकतेच …

Read More »

पूजा खेडकरच्या विरोधात केंद्र सरकारची आणखी एक कारवाई नोकरीतून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी

केंद्र सरकारने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षांमध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा गैरवापर केल्याचा आरोपावरून यापूर्वीच पुन्हा परिक्षेसाठी बसण्यासाठी अपात्र ठरविले. त्यानंतर आज केंद्र सरकारने पूजा खेडकर हीला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. ६ सप्टेंबरच्या अधिकृत आदेशानुसार, पूजा …

Read More »

पूजा खेडकर यांची युपीएससीकडून निवड रद्द; कोणती आहेत ती पाच कारणे? नियोजित वेळेत खुलासा सादर न केल्याचा युपीएसीकडून स्पष्ट

युपीएससी परिक्षेत निवड झालेली पूजा खेडकर हीच्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून पुण्यात असताना नियमबाह्य पध्दतीने स्वतःसाठी केबिन, वैयक्तिक वाहन, दुसऱ्या अधिकाऱ्याचे कार्यालय परवानगी नसताना अतिक्रमण केले याशिवाय अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, क्रिमिलेअरचा लाभ उचलणे आदी आरोपांमुळे पूजा खेडकर या वादात आली. त्यातच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे …

Read More »

अखेर वादग्रस्त पूजा खेडकर हिच्या विरोधात UPSC कडून गुन्हा दाखल उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होऊन सध्या प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर हीच्या विरोधात अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परिक्षेतील उमेदवारी रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यामुळे …

Read More »

पत्ता चुकला म्हणून युपीएससी ची परिक्षा हुकली परिक्षा केंद्रावर पोहोचूनही बाहेरच थांबण्याची वेळ

मागील काही वर्षात सातत्याने तंत्रज्ञानात क्रांतीकारक बदल होत आहेत. त्यामुळे आताची तरूण पिढी कोणत्याही प्रश्नाची माहिती इतकेच काय एखाद्या ठिकाणचा पत्ता जरी शोधायचा असेल तर हातात आलेल्या स्मार्ट फोनच्या आधारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून लगेच शोधकार्य सुरु करते. मात्र हातात मावणाऱ्या स्मार्टफोनकडूनही कधी कधी गलथानपणा होऊ शकतो आणि आपली वेळ चुकू …

Read More »

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून …

Read More »

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या वर्षी आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर अनिमेश प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी याने क्रमांक पटकावला. उमेदवार त्यांचे संबंधित निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी UPSC च्या अधिकृत upsc.gov.in. या वेबसाइटला भेट देऊन अधिकची माहिती …

Read More »