मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या रविवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण …
Read More »मुंबईवरील हल्ल्याच्या इशाऱ्यावर पोलिस आयुक्तांची माहिती, त्यानंतर एकास अटक तो नंबर पाकिस्तानातील
पाकिस्तानचा कोड असलेल्या एका व्हॉट्सअॅप नंबरवरून मुंबईवर २६/११ च्या धर्तीवर हल्ले करण्यात येणार असल्याचा संदेश मुंबई ट्राफिक पोलिसांना आले. त्यामुळे तातडीने मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषद घेत, आम्ही काळजी घेतली असून लवकरच याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मात्र ही पत्रकार परिषद संपत नाही तोच मुंबई पोलिसांनी तातडीने …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डहाणूकरवाडी ते दहिसर (पूर्व) अतिरिक्त मेट्रो सेवेचा प्रारंभ 'मेट्रो 2 अ' च्या सुशोभित डब्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास असून शून्य विलंब हे मेट्रो सेवेचे यश आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेट्रो 2 अ ‘ या मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या मेट्रो डब्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य …
Read More »महाराष्ट्रातील या ११ पोलिसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक” “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा
सन २०२२ च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ पोलीसांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन २०२२ साठी उत्कृष्ट तपासासाठीचे “केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता तपास पदक” (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation) आज जाहीर करण्यात आले. देशभरातील एकूण १५१ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात सन २०१८ पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “केंद्रीय गृहमंत्री …
Read More »जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली समीर वानखेडे यांना क्लिन चीट: वाचा निकाल मुस्लिम धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही
आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि त्यांच्या मुस्लिम पध्दतीने केलेल्या विवाहाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारींचा ओघ सुरु झाला. या तक्रारींवर सुनावणी घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपला निकाल …
Read More »उच्च न्यायालयाने दिला आदेश कॉ. पानसरे प्रकरणाचा तपास एटीएसकडे पानसरे कुटुंबियांनी केली होती याचिका
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून केला जात आहे मात्र तपासातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र एटीएस कडे सोपविण्यात यावा अशी पानसरे यांच्या कुटुंबियांनी मागणी केली होती. त्यानुसार आज उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले. महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे …
Read More »आयटीआय प्रवेशासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरीता २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे. मुंबई विभागाच्यावतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्यावतीने दुर्गे …
Read More »संजय राऊत यांना मध्यरात्री अटक, तर दिवसा कोठडी ईडी न्यायालयाने घरच्या जेवणास आणि रात्री १०.३० नंतर चौकशी करण्यास मनाई
गोरेगांव येथील पत्रावाला चाळ प्रकरणात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची काल दिवसभर त्यांच्या घरी आणि संध्याकाळपासून मध्यरात्री पर्यंत ईडी कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना मध्यरात्रीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने संजय राऊत यांनी ४ ऑगस्ट पर्यंत …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल १ ऑगस्ट रोजी ठाणे न्यायालयात होणार सुनावणी
७ जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यादिवशी पदभार स्विकारत असल्याने एकनाथ शिंदे यांनी शासकिय इमारती असलेल्या मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात सत्यनारायणाची पुजा घातली. त्यामुळे कायदेशीर गोष्टींचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच त्यांच्या विरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने याचिका दाखल केली. महाराष्ट्र राज्य …
Read More »ठाणे विभागासाठी कळवा येथे बसपोर्ट विकसित करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कळवा येथे राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे विभागीय कार्यशाळा व विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. …
Read More »
Marathi e-Batmya