जळगांवकडे येताना एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप असल्याची खडसेंची माहिती

जळगांव : प्रतिनिधी

भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगांवकडे येताना धरणगांव नजिक गाडीला अपघात झाला. मात्र सर्वजण सुखरूप असल्याची माहिती खडसे यांनीच ट्विटरवरून माहिती दिली.

आज जळगांवकडे येताना धरणगांव येथे गाडीला किरकोळ स्वरूपात अपघात झाला. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने आणि ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने आम्ही सर्वजण सुखरूप असून कोणालाही दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण वारकऱ्यांसोबत पंगतीला बसून घेतले जेवण

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *