शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप जंयत पाटील यांनी सरकारवर केला. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील …
Read More »आशिष शेलार यांची मागणी, संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा उबाठा सेनेच्या निकृष्ठ कामांमुळे मुंबईकरांचे हाल
आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेन मागील २५ वर्षात जी निकृष्ठ दर्जाची कामे केली, त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. तर संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह बरोबर डर्टी डजन मधील एकाला पाहिले देश बंदुकीवर नाही संविधानावर चालतो हे सरकार मराठी माणसांच्या विरोधातलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, महायुतीच्या विजयासाठी भाजपा संघटना सज्ज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पक्ष संघटनेत चैतन्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या महाराष्ट्र दौर्यात पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना जोमाने काम करेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रदेश समन्वयक …
Read More »न्यायालयाच्या शिक्षेवर संजय राऊत म्हणाले, न्यायपालिकेचे संघीकरण झालेय… वरच्या न्यायालयात दाद मागणार
शौचालय बांधणीत घोटाळा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सौमय्या यांच्या नावे असलेल्या एनजीओ असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी किरीट आणि मेधा सौमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, बाजार बुनग्यांना महाराष्ट्र पायाखाली आणायचाय भाजपा नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अमित शाह यांना ‘बाजरबुंगे’ अशा शब्दात टीका केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शाह यांना महाराष्ट्राला पायाखाली आणायचे आहे, पण महाराष्ट्र ही महान लोकांची भूमी असल्याची आठवणही यावेळी करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या …
Read More »भूखंड प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, ती ट्रस्ट माझ्या मालकीची नाही… विरोधकांच्या टीकेनंतर बावककुळे यांचा खुलासा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी रूपयांची जमिन स्वस्त दरात दिल्याप्रकरणी विरोधकांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी ती ट्रस्ट माझअया मालकीची नसल्याचा दावा केला. बावनकुळे अध्यक्ष असलेल्या नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, सरकार बदल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शरद पवार यांचा निर्धार, सरकार बदल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपा सोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले, ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले. ही तर फक्त सुरुवात आहे, परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, बदलापूर प्रकरणातील प्रश्नांची उत्तरे शिंदे-फडणवीस कधी देणार? महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षा करणे जमत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’ अशी मोठी होर्डींग लावण्यात आली. भगिनींचे रक्षण करणारा अशी प्रतिमा यातून दाखवली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा वसई-विरार उपजिल्हाध्यक्षांसह तिघांनी नालासोपारा …
Read More »मंगल प्रभात लोढा यांची घोषणा, रामलीला आयोजनातील अडथळे झाले दूर नवरात्रोत्सवानिमित्त मंगलप्रभात लोढा यांची माहिती
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आज मुंबईमधील सर्व रामलीला मंडळांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज सर्व रामलीला मंडळांच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या ज्यामुळे रामलीला उत्सवाचे आयोजन आता अधिक सोपे होणार आहे. …
Read More »
Marathi e-Batmya