Tag Archives: आधारीत चित्रपट

आशिष शेलार यांचे मत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी खंजिरीचे बोल चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यावेळी बोलताना व्यक्त केली भावना

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित “खंजिरीचे बोल” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यात अॅड शेलार बोलत होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत …

Read More »

शाह बानो बेगमच्या वारसांनी गौतमी धार आणि इम्रान हाश्मी अभिनीत हक चित्रपटाला नोटीस हक चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिली तात्काळ स्थगिती देण्याची केली मागणी

शाह बानो बेगमच्या कायदेशीर वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की यामी गौतम धर आणि इमरान हाश्मी अभिनीत आगामी ‘हक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला तात्काळ स्थगिती द्यावी. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. शाह बानो बेगमच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे वकील अ‍ॅड. तौसिफ वारसी यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत असा दावा …

Read More »