आप (AAP) पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा करणारे राज्यसभा खासदार राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. उर्वरित चार खासदार – माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम सहानी हे नंतर भाजपामध्ये सामील होतील. चड्ढा, मित्तल आणि …
Read More »निर्वासितांचे अमेरिकन विमान पंजाबमध्ये उतरण्यावरून आपची भाजपावर टीका अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचे विमान अमृतसरमध्ये उतरण्यावरून टीका ksnr
शनिवारी संध्याकाळी अमृतसरमध्ये अमेरिकेतून निर्वासित झालेल्या ११९ भारतीयांना घेऊन जाणारे दुसरे विमान उतरण्याच्या पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतर हा केवळ पंजाबचा मुद्दा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका …
Read More »आपच्या संजय सिंग यांना सहा महिन्यानंतर ईडीकडून जामीन
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सवलत दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२ एप्रिल) आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे ईडीने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितल्यानंतर, न्यायालयाने गुणवत्तेवर काहीही व्यक्त केलेले नाही, असे स्पष्ट …
Read More »
Marathi e-Batmya