राज्यातील महायुती सरकारने आल्यानंतर त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी धारावीच्या पुनर्विकासाची निविदा त्यांच्या लाडक्या मित्राला देण्यात आले. मात्र त्यांच्या लाडक्या मित्रासाठी सध्या विविध सरकारच्या जमिनी आणि प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करून देण्याचा सपाटा ज्या पध्दतीने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यावरून सध्या प्रश्ननिर्माण होत आहे की, धारावीचा पुनर्विकास करायचाय की, मुंबईत …
Read More »स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताला सामोरे जावे लागलंय पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत
देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नासाठी आलेल्या ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईतील शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्योर्तिमठाचे ४६ वे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासघाताच्या घटनेला सामोरे …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि …
Read More »उद्धव ठाकरे वसंत मोरेंना म्हणाले, शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे… वसंत मोरे यांच्यासह पाच विभाग अध्यक्ष आणि १७ शाखा अध्यक्षांनी शिवसेना उबाठात प्रवेश
राज्यात कोणे एकेकाळी पुण्यात मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांचे मस्जिदीवरील भोग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहिर केलेल्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरे आणि वसंत मोरे यांना मनसेमधून डावलण्यास सुरुवात झाली. मध्यंतरीच्या काळात वसंत मोरे यांचा मनसेशी दुरावा वाढात असताना वसंत मोरे यांना …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची गद्दार, लाचारांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ द्यायची नाही
राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या राजू शिंदे यांचा शिवसेना उबाठात प्रवेश छत्रपती संभाजी नगरमध्ये चंद्रकांत खैरे हे नेते
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर येथील भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते राजू शिंदे भाजपा सोडून शिवसेना उबाठात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने आज अखेर राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. यावेळी राजू शिंदे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, ठरावाची मागणी सभापतींकडे करायची, कशाला बोट करून बोलायचे अंबादास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील शिवीगाळ प्रकरणावरून केले पहिल्यांच भाष्य
संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या निषेधाचा ठराव विधान परिषदेत मांडण्याची मागणी भाजपा सदस्य प्रसाद लाड आणि गटनेते प्रविण दरेकर यांनी केली होती. मात्र प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करून बोलल्याने शिवसेना उबाठा गट आणि भाजपाचे अंबादास दानवे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावरून याप्रश्नी …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, राज्यात महागळती सरकार घोषणाच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा मग कळेल किती अमलबजाणी किती झाली ते कळेल
राज्यातील महायुतीचे की डबल इंजिन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील प्रत्येक जण म्हणतोय या सरकारला बाय बाय करायची वेळ आली आहे. मात्र मी म्हणेन की राज्यातील हे महागळती-लिकेज सरकार आहे अशी खोचक टीका शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत या सरकारच्या काळात पेपर फुटी झाल्या …
Read More »लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, तर चंद्रकांत पाटील थेट दालनात विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ
लोकसभा निवडणूकीपाठोपाठ राज्य विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा दारून पराभव झाला. त्यामुळे भाजपाकडून सातत्याने जूना जोडीदार म्हणून उद्धव ठाकरे यांना सातत्याने चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. त्यात आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …
Read More »भाजपाला विश्वास, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार महायुती सरकारच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »
Marathi e-Batmya