Tag Archives: ज्येष्ठांमध्ये नाराजी

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला मंत्रिमंडळात फेरबदलः ज्येष्ठामध्ये नाराजी जम्मू भागातील एकमेव मंत्र्याला घरचा रस्ता

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. या बदलांमुळे जम्मूचा ‘डोग्रा’ बहुल भाग आता मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वहीन झाला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी अपक्ष आमदार सतीश शर्मा यांना मंत्रिमंडळातून वगळले असून, काश्मीर खोऱ्यातील नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) चार आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. या निर्णयामुळे मंत्रिमंडळातील प्रादेशिक समतोल काश्मीरच्या बाजूने …

Read More »