समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर टीका केली. “एका प्रधानला हटवून सरकारने प्रधानमंत्र्यांना वाचवले,” असा उपरोधिक टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयकावरील १० तासांच्या चर्चेत सहभागी होताना, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचा …
Read More »कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची २री फेरीः प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत २४ तासाची मुदत दोन तासांच्या चर्चेनंतर दोन मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक
मागील एक महिन्यापासून पेपर लिक प्रश्नी कॉककोच जनता पार्टी आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषणाचे आंदोलन सुरु होते. काल रात्री कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांच्याबरोबरील चर्चेत सरकारच्यावतीने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचे, मृत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि शिक्षण मंत्री …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या पण एकाही प्रकरणात शिक्षा नाही शिक्षण व्यवस्था भ्रष्ट बनलीय
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकार भारताच्या विद्यार्थ्यांना अपयशी ठरवत असल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या असून एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोपही यावेळी केला. ‘कॉकरोच जनता पार्टी‘च्या (CJP) आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हातावर काळी पट्टी बांधून, निषेध केला. तसेच राहुल गांधी यांनी आरोप केला की, …
Read More »
Marathi e-Batmya