Tag Archives: नरेंद्र मोदी

पाच वर्षानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची भेट भारत-चीनमधील संबध स्थिर असणे गरजेचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत पाच वर्षांतील पहिली द्विपक्षीय बैठक घेतली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियात ही बैठक झाली. २०२० मध्ये लडाखमध्ये तणाव सुरू झाल्यानंतर मोदी आणि शी यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यावर भारत आणि चीनने सहमती …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ योजना ‘फेक इन इंडिया’ भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकीला खीळ

नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. गेल्या दशकात आर्थिक धोरणनिर्मिती स्थिर, अंदाजे आणि समजूतदार ठरली नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली आहे. नरेंद्र …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, हुतात्म्यांच्या बलिदानातील मुंबई गुजरातच्या… सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महारांजांचे मंदीर बांधणार

मला एका गोष्टींचे वैष्यम वाटत असून आमच्या विरोधात लढण्यासाठी चेल्या टपाट्यांचा आधार घेऊन त्यांना नेते म्हणून स्थान देत मोदी-शाह यांना आमच्याशी लढावे लागत आहे. पण मी १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या मोदी शाह यांच्या अदानीला मिळू देणार नाही असा निर्धार वजा इशारा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचे वाशिममध्ये उद्घाटन राज्यातील १९ मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण

बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे …

Read More »

पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर या प्रकल्पांची करणार पायाभरणी पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. जिल्हा …

Read More »

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल, पंतप्रधान कुठे उभे गांधी, की नथुरामच्या बाजूने या तीन प्रश्नांची उत्तरे द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भातील महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येणार असल्याने काँग्रेसने शुक्रवारी त्यांना महात्मा गांधी आणि हिंदूत्ववादी संघटनेचे सदस्य राहिलेले आणि गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत पंतप्रधान मोदी नेमके गांधींच्या बाजूने की नथुराम गो़डसे यांच्यात नेमके कोठे …

Read More »

पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेस टुकडे टुकडे गँग आणि शहरी नक्षली… काँग्रेसला गणपती पूजेची अडचण

विश्वकर्मा जयंती आणि केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त वर्धा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही करत पीएम मित्र प्रकल्पाचे आणि पुण्याश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभही यावेळी केला. यावेळी …

Read More »

राज ठाकरे यांचा खोचक टोला, निवडणूकाचं महत्व इतकंच वाटतय तर… निवडणूकांवरून लगावली सणसणीत चपराक

भाजपाच्या अंजेड्यावरील असलेल्या वन नेशन वन इलेक्शन या बहुचर्चित प्रस्तावाला आज केंद्रातील एनडीए सरकारने मंजूरी दिली. तसेच आगामी हिवाळी अधिवेनात हा प्रस्ताव मांडून त्यास संसदेची मंजूरी घेण्याची रणनीती केंद्र सरकारने ठरविली आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपले परखड मत व्यक्त करत निवडणूकाचं महत्वच इतकंच वाटत असेल तर आधी …

Read More »

भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी, राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला राहुल गांधी यांची विधाने मागासवर्गीयांचे हक्क नाकारणारी

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, असा असे भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे भाकित, मविआचे सरकार आले की, मोदी सरकार जाणार डॉ. पतंगराव कदमांच्या 'लोकतीर्थ' स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार …

Read More »