Tag Archives: परिक्षा रद्द

पेपर फुटीमुळे एनटीएने नीट युजी परिक्षा केली रद्द आता पुन्हा नव्याने होणार परिक्षा, सीबीआयकडून पेपर फुटीची चौकशी

पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …

Read More »

केंद्रीय शिक्षण विभागाचा दावा, विद्यार्थ्यांची तक्रार नाही, पण आम्ही परिक्षा रद्द केली सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका प्रलंबित असताना निर्णय

देशात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी UGC-NEET परिक्षा द्यावी लागते. UGC-NEET परिक्षेत उर्त्तीण होणाऱ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मात्र बिहार आणि गुजरातमध्ये UGC-NEET परिक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना समान गुण आणि टक्केवारी मिळणार असल्याचा घटना उघडकीस आल्यानंतर तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर सध्या सर्वोच्च न्यायालयात १५६० विद्यार्थ्यांनी …

Read More »