Tag Archives: पेपर फुटी

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा सरकारने लाज आणली, एमपीएससीच्या औषध निरीक्षक परिक्षेतही घोटाळा तरुणांच्या स्वप्नावर बुलडोझर फिरवला, पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमात राहुल गांधीसमोरच औषध निरीक्षक परिक्षेच्या पेपरफुटीचा तरुणीने वाचला पाढा, अखेर सरकारला उपरती, फेरपरीक्षा घेणार.

मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या काळात व्यापम घोटाळा झाला, त्याची पुनरावृत्ती भाजपाशासित प्रत्येक राज्यातील परीक्षेमध्ये होत आहे. नीट पेपरफुटी, टीईटी पेपरफुटी, तलाठी पेपरफुटी, CBSE पेपर फुटी नंतर आता MPSC कडून घेतलेल्या औषध निरीक्षक परिक्षेचा पेपरही फुटल्याचे सिद्ध झाले आहे. पेपरफुटी झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असतानाही परीक्षा प्रक्रिया रेटून नेण्यात आली. आता …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने युपीएससीचे उदाहरण देत, काही शिकण्याचे एनटीएला दिले आदेश युपीएससीची प्रश्नपत्रिका कधी फुटत नाही

नीट-युजी NEET-UG प्रश्नपत्रिका फुटीच्या वादावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला (NTA) धारेवर धरले. देखरेख यंत्रणा आणि देखरेख समित्या अस्तित्वात असूनही, इतका मोठा सुरक्षेचा भंग (breach) कसा होऊ शकला, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. युपीएससी UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) ची तुलना करताना सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, देशातील या …

Read More »

पेपर फुटीमुळे एनटीएने नीट युजी परिक्षा केली रद्द आता पुन्हा नव्याने होणार परिक्षा, सीबीआयकडून पेपर फुटीची चौकशी

पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी (१२ मे २०२६) ३ मे रोजी आयोजित केलेली नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या “अनियमिततांची” सखोल चौकशी करण्याचे निर्देश सरकारने सीबीआय CBI ला दिले आहेत. परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांची राजस्थानचे ‘विशेष कृती पथक’ (Special Operations Group) सध्या चौकशी …

Read More »

पेपर फुटीला आळा घालण्यासाठी दक्षता कक्ष स्थापन करा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांची मागणी

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि सरकारी नोकरभरती परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांना पायबंद बसावा तसेच या प्रकरणांचा तपास जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे विशेष दक्षता आणि तपास कक्ष स्थापन करावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲड. अनिल परब यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या तयारी सदंर्भात रविवारी महाविकास आघाडीच्या …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, नोकरशहांची फेरबदल करणे हा उपाय नाही… नीट NEET पेपरफुटी प्रकरणी सुबोधकुमार सिंग यांच्या बदलीवरून साधला निशाणा

मागील काही दिवसापासून नीट-युजी NEET-UG आणि युजीसी-नेट UGC-NET परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारडून सातत्याने घुमजाव सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांची संचालक पदावरून उचबांगडी केली. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, नोकरशहांची फेरबदल करणे हा भारतीय जनता पक्षाने कुजलेल्या …

Read More »