युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या वतीने पटाया थायलंड येथे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा सुरू आहे. भारतीय कुस्ती संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत असलेले महाराष्ट्रातील पैलवान सुमितकुमार २० वर्षाखालील ७० किलो फ्रीस्टाईल व दर्पण चौधरी १५ वर्षाखालील ६२ किलो ग्रीकोरोमन वजन गटामध्ये सहभागी होऊन देशासाठी दोन सुवर्णपदके …
Read More »
Marathi e-Batmya