Tag Archives: मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँककडून सरकारला अर्थसहाय्य टप्पा-३ ला गती ३५०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार कोटींना मंजुरी

राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी …

Read More »