विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती …
Read More »महाराष्ट्रातील वयो-मानानुसार मतदार किती माहित आहे का? मग जाणून घ्या राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार
राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक …
Read More »उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी जाहिर
येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जाहिर करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक …
Read More »महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम असा असणार
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. २२ ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोंबर असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत असेल. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी …
Read More »मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहीर विधान परिषदेची मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-ब नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या …
Read More »ईव्हिएम मशिन्सबाबत एलोन मस्कचे ट्विट, ईव्हिएम मशिन हॅक होऊ शकते रॉबर्ट एफ केनडींच्या पोस्टवर मस्क यांची एक्स ट्विट वर प्रतिक्रिया
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांचा कार्यकाळ संपत आला असून आता तेथील अध्यक्षिय निवडणूकांची लगबग सुरु आहे. अमेरिकेत ईव्हिएम मशिन्सबरोबर बँलेट पेपरचा वापरही निवडणूकीच्या कालावधीत केला जातो. मात्र पार्तो रिको येथील एका प्राथमिक निवडणूकीत वारण्यात आलेल्या ईव्हिएम मशिन्समध्ये गैरवापर केल्याचा मुद्दा रॉबर्ट एफ केनेडी यांनी एक्सवर ट्विट करत उपस्थित केला. त्यावर …
Read More »राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास २५ जून २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. …
Read More »राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५४.३३ टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत …
Read More »मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी…आता कर्तव्य मुंबईकर मतदारांचे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या …
Read More »
Marathi e-Batmya