मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे दिल्लीतून पाहिले जात आहेत. त्यामुळे आता भांडत राहिलो तर मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान ठरेल. यासाठी कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचे सांगत शिवसेना उबाठा आणि मनसेने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी युती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असा निर्धार करीत ठाकरे बंधूंनी …
Read More »
Marathi e-Batmya