Tag Archives: माझी लाडकी बहिण योजना

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप…भीतीपोटी योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना २५ लाख राख्या पाठविणार

महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा …

Read More »

विनापरवानगी लाडक्या बहिणीचा फोटो टाकणारे आमदार अनिल शिरोळे अडचणीत कार्यकर्त्याची बदनामी केल्याबद्दल भीम आर्मी आक्रमक - गुन्हा नोंद करणार

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवरून राज्य सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. पुण्यातील एका आमदाराने विनापरवानगी दलित समाजातील दोन महिल्यांचा फोटो या योजनेच्या जाहितीवर टाकल्याने संबंधित महिलांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून आता या महिलांच्या समर्थनार्थ बदनामी केल्याप्रकरणी भीम आर्मी आक्रमक झाली असून संबंधित आमदाराविरोधात गुन्हा दाखल …

Read More »

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यात सर्वाधिक रक्कम माझी लाडकी बहीण योजनेला तिजोरीत पैसे नसताना पैसे असण्याचे अजित पवार यांचे स्वांग

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत १० वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्याचे जाहिरपणे सांगत आले आहेत. मात्र यावेळी आधीच महसूली तूटीचा अर्थसंकल्प सादर करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच आता पुन्हा नव्याने ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. या ९४ हजारच्या पुरवणी मागण्या सादर करताना …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता ६५ वर्षे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर

सर्वसामान्यांच्या मनातील सरकारच्या वाटचालीला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून, राज्यातील जनतेचा विचार, विकास आणि विश्वास हीच आमच्या सरकारच्या वाटचालीच्या यशाची त्रिसूत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे विधान सभेत बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षांची वयोमर्यादा ६५ वर्ष …

Read More »