Tag Archives: रस्त्याचे काम

अजित पवार यांच्या काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, विधानावरून उलट सुलट चर्चा बारामतीत एका रस्त्याच्या कामावरून अजित पवार यांचे वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेमके काय बोलतील आणि नेमका कोणावर निशाणा ठेवून कोणंत व्यक्त करतील याविषयीचा अंदाज बांधण कठीण. पण त्यांच्या बोलण्यात एक स्पष्टता असल्याने त्यांचे कितीही चुकीचे किंवा अडचणीच्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे कितीही गंभीर वातावरण लगेच हलकं होऊन जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकिय …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा निर्धार, जोपर्यंत वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार श्रीक्षेत्र बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळें यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याचं क्रॉंक्रिटीकरण करावं, यासाठी सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचं काम सुरु झालं नाही. याविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहे. …

Read More »