बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला …
Read More »सुनिल तटकरे यांचा खुलासा, सर्व आमदार आमच्यासोबत रोहित पवार यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा खुलासा
मुंबई लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. दक्षिण मुंबईतील ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला अनेक मंत्री आणि आमदार गैरहजर असल्याची माहितीपुढे आली आहे. यापार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. …
Read More »अजित पवार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर ? रोहित पवार, जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा
लोकसभा निवडणूकीच्या पूर्वीच अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अशी चर्चा राज्यातील जनतेमध्ये होत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने अजित पवार गटाची लाज राखली गेल्याचे बोलले जायला लागले. त्यातच अजित पवार यांचा होम टर्फवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची …
Read More »बारामतीत नणंद सुप्रिया सुळे आघाडीवर तर भावजय सुनेत्रा पवार मागे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता
महाराष्ट्रासह संपूर्ण लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूध्द पवार असा सामना चांगलाच रंगल्याचे दिसून येत आहे. हा सामना राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार आणि त्यांचे विद्यपान पुतणे अजित पवार यांच्यात खरा सामना बनला आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित …
Read More »डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांची मागणी
मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड …
Read More »अजित पवार यांचे आवाहन…विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नका कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही...
निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख …
Read More »सुनिल तटकरे यांची घोषणा, …आता ‘एकच लक्ष विधानसभा क्षेत्र’ पंधरा -वीस दिवसाने फेरमतदानाची मागणी करणे हे हास्यास्पद
आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल …
Read More »उमेश पाटील यांचा खुलासा, अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन
महाराष्ट्रातील शेवटच्या अर्थात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २० मे रोजी पार पडणार आहे. मात्र महायुतीतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या प्रचारात दिसेनासे झाले. या पार्श्वभूमीवर गेले कुठे अजित पवार असा सवाल राजकिय वर्तुळात उपस्थित करण्यात येऊ …
Read More »अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार
मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …
Read More »‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…
राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहिरनामा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित …
Read More »
Marathi e-Batmya