भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. भोंदु प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा प्रकाशनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, मुंबईकरांनी सहकार्य करावे जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीनुसार शहरात सलोखा राखणार
आम्हाला आमच्या मर्यादेची…शक्तीस्थळाची कल्पना आहे… तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने …
Read More »
Marathi e-Batmya