मुंबई लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. दक्षिण मुंबईतील ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला अनेक मंत्री आणि आमदार गैरहजर असल्याची माहितीपुढे आली आहे. यापार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. …
Read More »अजित पवार यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर ? रोहित पवार, जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा
लोकसभा निवडणूकीच्या पूर्वीच अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अशी चर्चा राज्यातील जनतेमध्ये होत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने अजित पवार गटाची लाज राखली गेल्याचे बोलले जायला लागले. त्यातच अजित पवार यांचा होम टर्फवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची …
Read More »बारामतीत मतदानाच्या दिवशीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, तर सोलापूरात तणाव
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या दृष्टीने उत्सुकता निर्माण झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिलेले आहे. त्यातच आज सकाळपासून ११ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र वास्तविक पाहता काल रात्रीपासूनच सुप्रिया सुळे समर्थक कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर आज सातत्याने आरोप …
Read More »रूग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही
आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली …
Read More »रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, रुग्णवाहिका खरेदीत मोठा भ्रष्टाचार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्यातील आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध भोजनात भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनी लोकांचा जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकामध्ये भ्रष्टाचार करण्याचे सोडले नाही. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या सुमित व बीव्हीजी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी …
Read More »शरद पवार यांचा इशारा,… तर तुमचेही बँक खाते बंद
ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढत आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला. इंदापूर येथे …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, ईडीच्या कारवाईत भाजपाचा नेता…
ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामार्फत विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमधून केला. शरद पवार म्हणाले की, या देशातील केंद्रीय यंत्रणांचा वापर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींमध्ये पारदर्शकपणा असावा
लोकशाहीकडून दडपशाही कडे सध्या जात आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरी मध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये भांडण होतात यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या आमदारावर केली. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या …
Read More »रामदास कदम यांचा सवाल- संबध काय, रोहित पवार म्हणाले, मी सांगतोय ना तो आमचाच
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजातही उमटले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांना भाजपाच्या आमदारांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड …
Read More »रोहित पवार यांची टीका, फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटीवर का नाही ?
कर्जत जामखेड मतदार संघामधील एमआयडीसीचा मुद्दा मी अधिवेशनात मांडल्यानंतर आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात. उद्योग मंत्री यांच्यावर वरून फोन करून बैठक घेण्यासाठी सांगायला सांगतात केवळ बैठकी घेऊन राजकारण करण्याचं काम सध्याचे सरकार करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार …
Read More »
Marathi e-Batmya