Tag Archives: वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल वरळी विधानसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज

वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. लोअरपरेल येथील शिवसेना शाखा क्रमांक १९८ येथून भव्य मिरवणुकीत स्थानिक मतदाराही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. उमेदावारी अर्ज दाखल करताना शिवसेना उबाठाचे …

Read More »