Tag Archives: विचारधारा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छावा चित्रपट आणि मानसिकता तुमची-आमची शिवाजी, संभाजी, आंबेडकर जन्मावा शेजारच्या घरात

साधारणतः १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्या काळात दिल्ली आणि संपूर्ण भारतात अनेक शाह्या उदाहरणार्थ, कुतुबशाही, निझामशाही, आदिलशाही आदि शाह्या दक्षित भारतात स्थिर झालेल्या होत्या. तर तिकडे उत्तर भारतात मुगल साम्राज्याचे मांडलिकत्व राजस्थानसह उत्तर प्रदेश, बंगालसह अनेक राज्यांमधील आणि प्रांतांच्या राजे-रजवाडयांनी स्विकारले होते. त्यामुळे त्यातील जे …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन,…तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारा

भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा …

Read More »

शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवार यांची मागणी,…मास्टरमाईंड शोधा डॉ.नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय होणे अधिक चिंताजनक...

पवारसाहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी करत अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते …

Read More »