Tag Archives: विदुथलाई चिरुथैगल कची

अखेर टीव्हीकेच्या विजय थलपती यांना राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण उद्या होणार शपथविधी, ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर

शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई येथील लोक भवनात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतल्यानंतर, तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख विजय थलपती शनिवारी सकाळी ११ वाजता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विजय यांनी राज्यपालांना बहुमताचा आकडा असलेल्या ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले, ज्यानंतर त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी मिळाली. काँग्रेस, विदुथलाई चिरुथैगल …

Read More »