ईव्हीएम विरोधात लढा पुकारणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. जयंत पाटील यांनी मारकडवाडीच्या जनतेला संबोधित केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, या भागातून निवडून आलेले आमदार …
Read More »शरद पवार यांचे मारकडवाडीतील ग्रामस्थांना आवाहन, तुमच्यावर दाखल केलेल्या खटल्याची… मी काय चुकीचं केलं शरद पवार यांचा सवाल
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मारकडवाडीतील ग्रामस्थाना उत्तम जानकर यांच्या बाजूने मतदान केले असताना मात्र भाजपाच्या उमेदवाराला एक हजार मतांचा लीड मिळाला. त्यामुळे ईव्हीएमच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित करत मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. मात्र मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिस आणि स्थानिक प्रशासने गुन्हे दाखल केले. तसेच मिळालेल्या मतांच्या आधारे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना टोला, आपण ज्येष्ठ नेते आहात… शरद पवार यांच्या मतांच्या गणितावरून लोकसभेतील मतांची आकडेवारी केली जाहिर
विधानसभा निवडणूकीत सोलापूरातील मारकरवाडी गावी ईव्हीएम मशिन्सच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर संशय घेत ईव्हीएम मशिन्सच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केली. परंतु प्रशासनाने त्यास विरोध करत बॅलेटवर मतदान घेण्यास विरोध केला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी याबाबत भाष्य करताना मिळालेल्या मतांची संख्या आणि विजय …
Read More »शरद पवार यांचा सवाल, कमी मते मिळवणाऱ्या पक्षाला ४१ तर ७२ लाख वाल्याला फक्त १० जागा विधानसभा निवडणुकीतील मतांबाबत व्यक्त केले आश्चर्य
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परिषदेतून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पहिल्यांदाच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीत …
Read More »आमदार रोहित पवार म्हणाले, १०० टक्के भाकरी फिरविण्याची वेळ आलीय पक्ष संघटनेत बदल दिसतील
राज्यात संशयातीत बहुमत मिळवित भाजपा आणि महायुती आता सत्तेत विराजमान होणार आहे. सध्या त्या तयारीत महायुतीतील पक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपाकडून कमालीची गुप्तता राखण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विविध पर्यायांची …
Read More »शरद पवार यांची पहिल्यांदाच जाहिर भूमिका, वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढावांच्या ईव्हीएम EVM विरोधातील आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा
राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबर महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार …
Read More »आता हाच ट्रेंड, अजित पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडून आले नाहीत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग...
कोट्यावधी रुपयांचा निधी आणि विकासकामांना मंजुरी घेऊन ऐन निवडणुकीत अजित पवार यांची साथ सोडणाऱ्या आमदारांना व माजी आमदारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडूण आले नाहीत हाच ट्रेंड पहायला मिळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून करण्यात येत …
Read More »बारामतीतील शेवटच्या सभेत शरद पवार म्हणाले, अजित पवारला तिनदा उपमुख्यमंत्री, आता युगेंद्र युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतली लेंढीवाढी पट्यात शेवटची सभा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आज पार पडल्या. आज झालेल्या सभेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार काय बोलणार याकडे तमाम बारामतीवासियांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच काका-पुतण्याच्या लढाईत नातू बाजी मारणार का या विषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातच बारामतीतील …
Read More »शरद पवार यांचा इशारा, रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या आमदारांना दिला इशारा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने सुपर संडे, उद्या संध्याकाळी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होईल आणि ४८ तासानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस अर्थात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कोण कोणावर मात करणार याचा फैसलाही या निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत होणार आहे. …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, एवढे पैसे वाटले पण परिणाम होणार नाही… राज्यात लोकांना परिवर्तन हवंय, लोक परिवर्तन करतील
निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे, त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शरद पवार बोलताना म्हणाले की,एकंदर चित्र …
Read More »
Marathi e-Batmya