सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी ५५ कोटी ६१ लाख रुपयांचा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांनी दिला सफाई कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा भाजपाला सफाई कामगारांविषयी सहानुभूती नाही
भाजपाला सफाई कामगारांविषयी कुठलीही सहानुभूती नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. विशेषत: त्या लोकांची जे हाताने मैला साफ करण्याच्या भयानक आणि अमानुष प्रथेत गुंतले असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेत धोरणात्मक सुधारणांमध्ये लक्ष देण्याची …
Read More »शंभुराज देसाई यांचे आश्वासन, सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक
राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी राज्य शासनाने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत विविध संघटनांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनातील मागण्यानुसार सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सफाई …
Read More »
Marathi e-Batmya