Tag Archives: सासवड नगरपालिका

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे आदेश, सात महिन्यांचे थकीत वेतन अदा करून दोषींवर कारवाई करा सासवड नगरपालिकेतील २३० कंत्राटी कामगारांना वेतन न देण्याचे प्रकरण

पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपालिकेतील २३० कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि अन्य वैधानिक लाभ मिळत आहेत किंवा नाहीत, याची विशेष चौकशी करून सात महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत …

Read More »