छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲउ. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत …
Read More »मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन मेगाब्लॉक मागे घेण्याची केली मागणी..
प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला. यामुळे उपनगरीय मार्गावरील ९३० फेरी रद्द होणार असल्याने ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे …
Read More »मुंबईच्या सीएसएमटी World Heritage Building चा आज वाढदिवसः ४२५ विशेष ट्रेन
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रसिध्द अशा सीएसएमटीच्या इमारतीला पाहिल्यानंतर अनेकांना या इमारतीचे आश्चर्य वाटते. या इमारतीची भव्य अशी कलाकुसर, प्रत्येक ठिकाणी इमारतीची वैशिष्टेपूर्ण दगडी बांधकांमामुळे या इमारतीला भारतासह जगभरातील अनेक पर्यटक आवर्जून पहायला येतात. या इमारतीला आज ७२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मध्य रेल्वेने इमारतीला विद्युत रोषणाई केली. या विद्युत …
Read More »
Marathi e-Batmya