‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नीट पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर केलेल्या प्रयत्नांची खिल्ली उडवत अभिजीत दीपके म्हणाले की, मोदींनी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होऊन त्याऐवजी ‘इन्फ्लुएन्सर’ बनावे असा खोचक सल्ला दिला. केंद्रीय शिक्षण …
Read More »सोशल मिडीया इन्फ्युएन्सर म्हणातो, विजय मल्ल्या गैरसमज असलेला देशभक्त पॉडकॉस्टमधून विजय मल्याबद्दल व्यक्त केले मत
काही दिवसांपूर्वी विजय मल्ल्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये विजय मल्ल्याने भारतातून पळून जाण्याआधी भाजपाचे नेते स्व. अरूण जेटली यांना भेटला होता. तसेच बँकांबरोबर थकीत कर्जप्रकरणी सेटलमेंट करावी असे सांगितल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. विजय मल्ल्याला गैरसमज असलेला देशभक्त म्हणून पुन्हा मांडण्याचा प्रयत्न एका नवीन पॉडकास्टमध्ये करण्यात आला …
Read More »
Marathi e-Batmya