कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही. नवीन उद्योग, तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास …
Read More »राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५: महाराष्ट्रात स्टार्टअप्स सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन जास्तीत जास्त स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी केले आवाहन
स्टार्टअप्स हे केवळ स्थानिक आणि जागतिक पातळीवरची आव्हानेच सोडवत नाहीत, तर यातून रोजगार निर्मिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेला वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावते. २०४७ सालापर्यंत भारताला जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, भारताचे दूरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, …
Read More »स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र टॉप परफॉर्मर…
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला. या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली …
Read More »
Marathi e-Batmya