Tag Archives: २५ टक्क्याने कमी

२०२० नंतर आरबीआयची मोठी घोषणाः रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात एमपीसीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय RBI सहा सदस्यीय चलनविषयक एमपीसी धोरण समितीने (MPC) शुक्रवारी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली – ज्या दराने आरबीआय RBI इतर बँकांना कर्ज देते – तो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६.२५ टक्के केला. गेल्या पाच वर्षांत आरबीआय RBI ने सुरू केलेली ही …

Read More »