मागील दिड वर्षापासून महाराष्ट्रात फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प सुरु करण्याच्या अनुषंगाने सातत्याने राज्य सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र आज अखेर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याची माहिती वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनीच ट्विटवरून दिली. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत खोचक शब्दात टीका केली. यावेळी बोलताना शिवसेना …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र शिवसैनिक सर्वात मोठा हेच आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं
शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरून अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे …
Read More »भाजपाचा शिवसेनेला टोला, पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावं मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार याची प्रतिक्रिया
सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले. सत्तेतील शिवसेना पक्षात गेल्यावर , मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, तर मी ही माझ्या आमदारांना डांबून ठेवले असत… शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला शिंदे गटाला आणि भाजपाला इशारा
मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आक्रमक पध्दतीने उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची पर्यायाने उध्दव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी शिवाजी पार्कवरील नियोजित दसरा मेळाव्यातही आडकाठी आणण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी स्वतंत्र अर्ज केला. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे म्हणाले की, माझीही …
Read More »गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, आम्ही कठीण आवरणं मुश्कील होईल अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नका
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. फूटीनंतर सोडून गेलेल्या आमदारांना शिवसेना नेते उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून गद्दार म्हणून संबोधले जात आहे. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात महाविकास आघाडीने दिलेली ५० खोके, एकदम ओके ही घोषणा जोरात गाजत आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी फुटीरांवर …
Read More »आशिष शेलार यांची टीका, पब पेग आणि पार्टीवाल्या पेग्वीन सेनेला ध्वनी प्रदुषणाची सवय मुंबईतून गुजरातला सगळं हलवलं जातय टीकेवरून साधला निशाणा
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर झालेल्या भाजपाच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात गतवेळी पेक्षा यावर्षी मुंबई महापालिकेत जास्त जागा निवडूण आणायच्या आणि भाजपाचा भगवा फडकाविण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहिर केले. त्यानंतर मागील काही दिवसांमध्ये भाजपाकडून विशेषत: आशिष …
Read More »भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर, कोण तो रामदास कदम? कृतघ्न माणूस… राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता
शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमकपणे टीका करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका करणे आता जवळपास बंद केले असून त्यांना अनुल्लेखाने मारण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला आदित्य ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर …
Read More »शिंदे गटाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, त्या आमदारांची मला कीव येते… गद्दार सरकारमध्ये मंत्रीपदासाठी काय काय करावं लागतं
पावसाळी अधिवेशन संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना शिंदे समर्थक गट आक्रमक झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. काल महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत धक्काबुक्की केल्याचे प्रकरण शिंदे गटाकडून घडवून आणण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत टीका …
Read More »आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, “चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका…” शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांचं जळगावात वक्तव्य
“काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते, अश्या चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय.” असं म्हणत शिव संवाद यात्रेसाठी जळगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे बॅनर फडणाऱ्या नतदृष्टांवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलाय. राज्यात सुरू असलेलं घाणेरडं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे का …
Read More »मुख्यमंत्री शिंदें यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचा पलटवार, थर लावले की थरकाप ५० थराची हंडी लावली वक्तव्याचा घेतला समाचार
आज मुंबईसह राज्यात दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र या दही हंडीतील थर लावण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही हंडी फोडलीय. ती हंडी मोठी कठीण होती. पण ५० थर लावून ती हंडी फोडल्याचे वक्तव्य करत आपल्या बंडखोरीचे मोठेपणा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा धागा …
Read More »
Marathi e-Batmya