Tag Archives: American Visa

H-1B fee : अमेरिकेतील २२ राज्यांकडून $१००,००० च्या एच-१बी शुल्काला विरोध

वॉशिंग्टन : अमेरिकेतील २२ ॲटर्नी जनरलच्या एका गटाने, काही एच-१बी व्हिसा H-1B fee अर्जांवर $१००,००० पेक्षा जास्त शुल्क आकारण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, हे पाऊल बेकायदेशीर असून त्यामुळे शिक्षक, डॉक्टर आणि नर्सेस यांच्या कमतरतेची समस्या अधिकच गंभीर होईल. उच्च कुशल कामगारांची भरती करण्यासाठी एच-१बी कार्यक्रमावर मोठ्या …

Read More »