Tag Archives: anjali damania

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वाल्मिकी कराड आणि संशयित आरोपींची खाती गोठवली कराडच्या पत्नीसह अनेकांची सीआयडीकडून चौकशी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी यामागणीसाठी नुकताच सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातत्याने आंदोलन सुरु करण्यात येत आहे. तसेच अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या संभावित मारेकऱ्यांची …

Read More »

धनंजय मुंडे यांचा हाती पिस्तुल… अंजली दमानिया म्हणाल्या, यातून काय आदर्श घेणार अंजली दमानियांकडून धनंजय मुंडे यांची नवी माहिती बाहेर

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव पुढे येत आहे. त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील संबधही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघडकीस आणले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी हाती पिस्तुल …

Read More »

डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांची मागणी

मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली त्यामुळे भगेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड …

Read More »

समीर भुजबळ यांचे प्रत्युत्तर, …फर्नांडीस कुटुंबियांचा राजकारणासाठी वापर

गेली अनेक वर्ष अंजली दमानिया यांच्याकडून भुजबळ कुटुंबियांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. नुकतीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा पार पडली. त्या अनुषंगाने पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांना व कुटुंबियांना बदनाम करण्याचे कारस्थान अंजली दमानिया करत असून अंबड येथील सभा व मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका याचा फर्नांडीस कुटुंबियांचा …

Read More »

अंजली दमानियांचे पावने दोन लाखाचे घड्याळ सापडले चादरीत अडकले मात्र होता चोरीचा संशय

औरंगाबादः प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सोमवारी काही खाजगी कामानिमित्त शहरात आल्या असतांना त्यांचे पावणे दोन लाख रु. किमतीचे घड्याळ हरवले व पोलिसांत तक्रार करताच सापडले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी पाच संशयित ताब्यात घेताच घड्याळ दमानिया थांबलेल्या खोलित चादरीला अडकलेल्या अवस्थेत सापडले. अंजली दमानिया सोमवारी रात्री ९.३० वा. …

Read More »