Tag Archives: Approval of Reliance-Disney merger with new conditions

रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणास नव्या अटींसह मान्यता काही नव्या अटीच्या मान्यतेस भारतीय स्पर्धा आयोगाची मंजूरी

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) मंगळवारी ४८ पानांचा आदेश जारी केला जो रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील मीडिया मालमत्तांच्या विलीनीकरणासाठी मंजूरी दिली. आतापर्यंतचा सर्वाधिक किंमतीच्या विलनीकरण व्यवहारास स्पर्धा आयोगाने दिली मंजूरी. सात टीव्ही चॅनेल्सच्या विनिवेशासह काही अटींची पूर्तता करून मंजुरी दिली जाते. नियामकाची मान्यता सुरक्षित करण्यासाठी, संबंधित पक्षांनी सध्याचे हक्क …

Read More »