Tag Archives: Chhagan Bhujbal file nomination from Yeola Sharad Pawar was appealed

छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज, शरद पवार यांच्या चुकीची दुरूस्ती होणार की… मंत्री छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

येत्या गुरूवारी गुरूपुष्यामृत या हिंदू धर्मातील चांगल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय महायुती घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ हे गुरुवारी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज येवला येथे दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुती घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे …

Read More »