मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ब्राम्हण महासंघातील संबध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्याबद्दल नाराजी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र पाठवित उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय बांधा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा
राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बॅंकेमार्फत (एशियन डेव्हल्पमेंट बँक) …
Read More »उध्दव ठाकरे यांचा पलटवार, फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे याचा स्ष्ट अर्थ मोदी पर्व संपत आल्याची नांदी
भाजपाच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री घरात बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा युतीचा महापौर आपल्याला बसवायचा असा निर्धार व्यक्त केला. तसेच …
Read More »भाजपाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस, शेलारांची डॉयलॉगबाजी मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचाराचा शुमारंभ
राज्यातील मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. मात्र राज्यात सत्तांतर होत महाविकास आघाडीची सत्ता जावून बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न झाले. त्याच महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईच्या अध्यक्ष पदी आशिष शेलार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून आज …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला, आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही… सर्व सण जोरात होणार असल्याचे केले जाहीर
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत या बंडास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र बंडखोर एकनाथ शिंदे हे जसजसे उध्दव ठाकरे यांना इशारा वजा विनंती करत गेले तसतसे उध्दव ठाकरे हे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सेना नेते आदित्य …
Read More »निमित्त दही हंडीचे, शिंदे गट- भाजपाकडून समिकरण मात्र महापालिका निवडणूकीचे गोविंदा पथकांना आकृष्ट करण्याकडे कल
राज्याच्या राजकारणात विशेषत: २०१४ साली सत्तेत आल्यापासून आणि विरोधात बसून पुन्हा सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाकडून प्रत्येक गोष्ट ही निवडणूक प्रचार आणि मतदार वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट पध्दतीने करायची असा खाक्याच जणू भाजपाने स्विकारल्याचे दिसून येत आहे. …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर कसं वाटतंय मोकळं मोकळं… बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दही हंडी उत्सवात फडणवीसांचे भाषण
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे दही हंडी साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा राज्यात सत्तांतर होत मुंबईसह १४ महापालिका निवडणूका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी दहीहंडीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले. या प्रत्येक दही हंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दही हंडी …
Read More »बोटीत शस्त्रास्त्र साडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ‘ही’ माहिती बोट वाऱ्याने हरिहरेश्वरच्या किनारी
आज श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट स्थानिकांना आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीची पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर तत्काळ हायअलर्ट जारी करण्यात आला. तसेच याची माहिती भारतीय …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांना बढती, पण केंद्रीय मंत्री गडकरींना वगळले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून यादी जाहिर
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले. त्यामुळे एकाबाजूला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकिय वजन वाढलेले असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता थेट फडणवीस यांचा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या समितीतून केंद्रीय …
Read More »
Marathi e-Batmya