संसदीय राजकारणात काल संध्याकाळी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उध्दव ठाकरे गटाच्या सुनिल प्रभू यांना प्रतोद म्हणून आणि अजय चौधरी यांना देण्यात आलेली गटनेते पदाचीही मान्यता काढून घेत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर आज सकाळी आमदार संतोष बांगर यांनीही उध्दव ठाकरेंच्या गटातून थेट एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत …
Read More »अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे मोठे नेते तर मग एकच खाते का? सगळ्या आमदारांमध्ये फडणवीसच नशीबवान
विधानसभेच्या दोन दिवसीय विधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर सत्ताधारी बाकाकडून अभिनंदनपर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावरील चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही वकील आहात. त्यामुळे आज तुम्ही …
Read More »भास्कर जाधव यांचा आरोप; शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव शिवसेना वाचविण्यासाठी दोन पावले माघारी घ्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपाच्या विरोधात तुफान फटकेबाजी करत म्हणाले, शिवसेनेला आपसात लढवून संपवणं, हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे साहेब शिवसेना …
Read More »शरद पवार म्हणाले; शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असंतुष्टच, कधीही कोसळेल मध्यावधी निवडणुकांची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेचा पाया मजबूत करा
राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी वेगळी चुल मांडत भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तसेच उद्या सोमवारी ४ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत चाचणीलाही सामोरे जाणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले; आज ही फक्त पार्श्वभूमी उद्या सगळंच सांगतो एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला इशारा
एकाबाजूला माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तर दुसऱ्याबाजूला देश पातळीवर, राज्य पातळीवर नेतृत्व करणारे बडे बडे नेते होते. माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विविध आमिषे दाखविली, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यासोबतचे सहकारी जराही हलले नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतानाच सत्ताधारी बाकावरील एका आमदाराने आता नको उद्या बोला अशी सूचना …
Read More »अजित पवार यांचा एकनाथ शिंदेना चिमटा, “हळूच माझ्या कानात तरी सांगायचं ना” उध्दव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला बसविलं असतं
शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर हे बंड कसे झाले? का झाले? यावरून तर्क वितर्क व्यक्त केले जात असताना नेमक्या याच गोष्टीचा धागा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत भाजपामधील अनेकांवर टोलेबाजी केल्याचे चित्र आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पाह्यला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांच्या …
Read More »सुनिल प्रभू म्हणाले, आमचं दु:ख विसरून फडणवीस याचं दु:ख जास्त वाटतंय राहुल नार्वेकर यांच्यावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना साधला निशाणा
विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत शिवसेनेचे विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच आमचा व्हिप झुगारून ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे देखील इतिहास कधी विसरणार नाही. त्यामुळे याची देखील खंत …
Read More »सरनाईक गुवाहाटीला गेल्याचा किस्सा सांगण्याऱ्या संजय राऊत यांनी दिली ‘नवी’ माहिती मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती
काही दिवसांपूर्वी दहिसर येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की, मला प्रताप सरनाईक यांचा फोन आला होता. त्यावेळी ते दिल्लीत गेले होते. तेथे सरनाईक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांना थेट अमित शाह यांच्याकडे घेवून गेले. तेथे भेट झाल्यानंतर …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान, हे सरकार फार काळ… भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रासंगिक करार
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाळी माजवित एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. मात्र त्यानंतरही १० दिवसानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकिय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरीकांमधून वेगवेगळ्या पध्दतीचे तर्क व्यक्त करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे सरकारला …
Read More »शिंदेंना सावध शुभेच्छा, तर राज ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचे पत्र पाठवत कौतुक वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परताल…
शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांची काल अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना किमान तुम्ही तरी सावध पाऊल टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे …
Read More »
Marathi e-Batmya