अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अर्ज करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून उगवता सुर्य, त्रिशुळ आणि गदा ही तीन चिन्हे पाठविण्यात आली. तर उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच त्रिशुळ, उगवता सुर्य, धगधगती मशाल ही चिन्हे पाठविली होती. या …
Read More »नाना पटोले म्हणाले, ईडी सरकारचा तो निर्णय म्हणजे, ‘भीक नको पण कुत्रा आवर’
शासकीय खरेदी आधारभूत केंद्राअंतर्गत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीच्या शासकीय निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ई-पीक पाहणी, सातबारासह शेतकऱ्यांची सर्व माहिती सरकारकडे असताना पुन्हा धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑलनाईन नोंदणी करण्यास सांगणे हे गरिब, सामान्य शेतकऱ्यांचा छळ करणारे तसेच अन्यायकारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …
Read More »जर आयोगाच्या यादीत चिन्ह नसेल तर? अनिल देसाई म्हणाले, तर ते चिन्ह देऊ शकतं.. आयोगाच्या यादीत नसलेल्या चिन्हाबाबत अनिल देसाईंची माहिती
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत शिवसेना हे नाव व पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण वापर करण्यास उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला मनाई केली. त्यानंतर नव्या पक्ष नावासाठी आणि चिन्हासाठी अर्ज करण्याचे आदेश दोन्ही गटाला दिले. मात्र उध्दव ठाकरे यांनी पाठविलेली चिन्हे निवडणूक …
Read More »एकनाथ खडसे म्हणाले, दोघांच्या भांडणात पुण्याई गोठवली… वाडवडीलांनी जे कमावलं पण मुलांनी एका मिनिटात घालविलं
केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय देत एकनाथ शिंदे गटाला आणि उध्दव ठाकरे गटाला मनाई केली. या साऱ्या राजकिय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चिंता व्यक्त करत शिंदे गटाबरोबर शिवसेनेलाही टोला लगवला. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी वक्तव्य …
Read More »उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, उलट्या… आईच्याच काळजात कट्यार घुसवली याचं काळीजच उलट आहे त्यामुळे रक्तच गोठलेले
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय काल शनिवारी दिला. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेना म्हणजे सळसळत रक्त. मात्र काही उलट्या काळजाच्या माणसांनी होय त्यांना काळीज आहे पण …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, आज महाशक्ती आनंदात असेल… हिंदूस्थानात कोणाची हिंमत नव्हती पण आज त्यांनी करून दाखवलं
संपूर्ण देशात हिंदूस्थानात कोणाची हिंमत नव्हती. कोणाला करून दाखविता आल नाही. पण आज ४० तोंडाच्या रावणाने प्रभू रामचंद्राचे असलेले धनुष्य बाण चिन्ह गोठविले. त्यामुळे ती जी कोणती महाशक्ती आहे ती आनंदात असेल असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लगावला. शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील …
Read More »अरविंद सावंत म्हणाले, आम्ही आयोगाला ही तीन नावे आणि चिन्हे पाठविली निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष्य
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण वापरण्यास मनाई केली. तसेच या निवडणूकीसाठी तात्पुरते नाव आणि चिन्ह आयोगाकडे मागण्याची सूचना दोन्ही गटाकडे केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून तीन नावे आणि तीन चिन्हांची मागणी करणारे …
Read More »दिपक केसरकर म्हणाले, आमचं बाळासाहेबांवर आणि धनुष्यबाणावर प्रेम… केवळ त्यांच्यामुळेच हे सगळं झालंय
केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या फुटीवर शिक्कामोर्तब करत या दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण वापरण्यास मनाई करणारा आदेश काल शनिवारी रात्री दिला. तसेच अंधेरी पोट निवडणूकीसाठी पर्यायी पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचविण्याची सूचना दोन्ही गटाला केली. या आज रविवारी सकाळपासून शिंदे गट आणि ठाकरे …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या,…ते सांगतात पण तशी आयोगात नोंदच नाही
शिवसेनेसह निवडणूक चिन्हावर दावा करणारी याचिका एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. त्या याचिकेला उध्दव ठाकरे गटाकडून काल सविस्तर कागदपत्रे सादर करत प्रत्युत्तर दिले. त्यावर निवडणूक आयोगाने शिवसेनेत फूट पडल्याचे अधोरेखित करत मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि …
Read More »उध्दव ठाकरेंच्या अपेक्षेनुसार निवडणूक आयोगाने “धनुष्य बाण” चिन्ह गोठवलं शिवसेनेकडून अंधेरी पोटनिवडणूकीत नव्या चिन्हाचा वापर
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेना आणि चिन्हावर दावा केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही शिवसेना आणि धनुष्य बाण आपल्याच गटाचे असल्याचा दावा केला. परंतु निवडणूक आयोगाकडून नियमानुसार दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर झाल्यानंतर आज दुपारी सुट्टी असतानाही आयोगाच्या वरिष्ठांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे चिन्ह …
Read More »
Marathi e-Batmya