Tag Archives: four dead bodies

नेपाळच्या पुरातील चार मृतदेह उत्तर प्रदेशातील नारायणी-गंडक नदीत सापडले डीएनए केल्यानंतर सदर मृतदेह नेपाळकडे हस्तांतरीत केले

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील नारायणी-गंडक नदीतून सापडलेले चार अज्ञात मृतदेह शवविच्छेदनानंतर नेपाळ प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. नेपाळमधील भीषण पुराच्या परिणामांना सीमेच्या दोन्ही बाजूंचे अधिकारी तोंड देत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन महिला आणि एका पुरुषाचे हे मृतदेह महाराजगंज जिल्हा रुग्णालयाच्या …

Read More »