मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून …
Read More »राज्याला मोतीबिंदू मुक्त करणार वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे प्रतिपादन
जळगाव : प्रतिनिधी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत पहिल्याच टप्प्यात १ हजार ३१७ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम करण्यात आले आहे. आजपर्यंत झालेल्या शिबिरांमधील हा एक नवीन उच्चांक असून या अभियानाअंतर्गत दरवर्षी सात लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र साकार करणार …
Read More »
Marathi e-Batmya