Tag Archives: Hindutva raised in india

एनसीईआरटीच्या ९ वी च्या पुस्तकात मार्क्सवाद ते हिंदूत्व प्रकरण स्थानिक राजांमधील संघर्षावर भर पण राजपूत आणि मुघलांमधील युतीवर वरकरणी उल्लेख

एनसीईआरटीने (NCERT) नुकत्याच प्रकाशित केलेल्या इयत्ता ९ वीच्या ‘अंडरस्टँडिंग सोसायटी – इंडिया अँड बियॉन्ड’ (Understanding Society – India and Beyond) या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात, मध्ययुगीन इतिहासावरील एका प्रकरणात ‘परकीय आक्रमकां’विरुद्ध (दिल्लीचे सुलतान आणि मुघल) स्थानिक राजांनी केलेल्या संघर्षावर भर दिला आहे; मात्र मुघल आणि राजपूत यांच्यातील युतीचा उल्लेख केवळ वरकरणीच …

Read More »