Tag Archives: India will take the issue of funds given to Pakistan to the World Bank

भारत सरकार पाकिस्तानला दिलेल्या निधीचा मुद्दा जागतिक बँकेकडे नेणार जागतिक बँकेकडून पुन्हा २० अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर होण्याची शक्यता

केंद्र सरकार जून २०२५ मध्ये जागतिक बँकेकडे पाकिस्तानला निधी देण्याचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिली. जागतिक बँकेकडून या वर्षी जूनमध्ये पाकिस्तानला २० अब्ज डॉलर्सचे कर्ज पॅकेज मंजूर होण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानसाठी २० अब्ज डॉलर्सचे कर्ज पॅकेज हे “पाकिस्तान कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क २०२५-३५” नावाच्या मोठ्या १० …

Read More »