बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील देवनहल्ली येथील शेतकऱ्यांनी कुंपण घालत असताना फॉक्सकॉनसाठी भूसंपादन केल्याच्या विरोधात ३ मे रोजी आंदोलन केले. शेतकरी प्रतिनिधींनी भरपाई न मिळाल्याने आणि उपजीविकेसाठी शेतजमिनीवर अवलंबून राहिल्याचे कारण देत संपादनाला विरोध केला. श्रीनिवास एस या शेतकऱ्याने मनीकंट्रोलला सांगितले की, “आम्हाला कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड (KIADB) किंवा फॉक्सकॉनकडून …
Read More »ठाणे जिल्ह्यातील विविध भूसंपादनात प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी
ठाणे जिल्ह्यात समृध्दी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सूरु आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या प्रांत उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाई करून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ठाणे …
Read More »
Marathi e-Batmya